अर्थ : सायंकाळचा म्हणजे गुरे रानातून परतत असता त्यांच्या चालण्याने उडालेली धूळ दिसते तेव्हाचा काळ.
उदाहरणे :
तो गोधूलीला घरातून बाहेर पडला.
समानार्थी : गोधूल मुहूर्त, गोधूळ, गोधूळी
गोधूल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. godhool samanarthi shabd in Marathi.